• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

जबरदस्तीने तुम्ही ‘आत्मनिर्भर’ बनू शकता, पण ना आर्थिक महासत्ता बनू शकता, ना देशातील गरिबी हटवू शकता.

पंतप्रधान मोदींचे ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे ९० च्या दशकाच्या आधी देशात लागू करण्यात आलेल्या सुरक्षावादी व्यवस्थेइतके कठोर नसले तरी आयात पर्यायीकरणासाठी घेतलेले आयातबंदी किंवा आयात शुल्क वाढवण्याचे निर्णय किंवा चीनी कंपन्यांशी रद्द करण्यात येत असलेले करार, असे काही ‘आर्थिक राष्ट्रवादी’ निर्णय देशाच्या एकूणच आर्थिक हितांना मारक ठरणारे आहेत.......

  • सागर वाघमारे
  • Sat , 27 June 2020
  • 0 Comments
  • 1 Like

प्रसारमाध्यमांतून कोविड-१९विषयी येणाऱ्या सनसनाटी बातम्यांवर विश्वास न ठेवण्यास अनेक कारणं आहेत.

सध्या प्रसारमाध्यमांत कोविड-१९विषयी येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला, तर त्यातून दोन निष्कर्ष निघतात- १) कोविड-१९चा मृत्यूदर इतर कुठल्याही विषाणूपेक्षा खूप जास्त आहे. २) कोविड-१९चा विषाणू खूप जास्त गतीने आपला संसर्ग पसरवत आहे आणि करोनाग्रस्त लोकांची संख्या खूप झपाट्यानं वाढत आहे. पण या दोन्हीही निष्कर्षांवर आपण फारसा विश्वास ठेवू शकत नाही, ठेवू नये. का?.......

  • सागर वाघमारे
  • Thu , 02 April 2020
  • 1 Comments
  • 2 Like

RCEP या मुक्त व्यापार कराराला होणारा विरोध का? तो किती योग्य वा अयोग्य आहे?

स्वदेशी उद्योगांचा रक्षणासाठी आयात कर वाढवणे किंवा सरळ आयात बंदीचाच वापर करणे, यांसारख्या उपाययोजना केल्याने जगभरातून देशात येणाऱ्या स्वस्त वस्तू नि सेवा खरेदी करण्यापासूनच ग्राहकांना आपण रोखतो, देशांतर्गतच तयार होणाऱ्या महाग वस्तू खरेदी करण्यास त्यांना भाग पाडतो. महागाई ही गरिबांवर कराप्रमाणेच आघात करत असते आणि मुक्त व्यापार कराराला बंदी घालणे नेमके याच गरिबांचे कंबरडे मोडण्याचे काम करते.......

  • सागर वाघमारे
  • Tue , 05 November 2019
  • 0 Comments
  • 3 Like

कायली जेन्नर : जगातली सर्वांत कमी वयाची, सर्वाधिक श्रीमंत तरुणी!

कायली जेन्नर ही अमेरिकन तरुणी ऑगष्टमध्ये कायली २१ वर्षांची होईल. ‘फोर्ब्स’च्या माहितीप्रमाणे पुढील एका वर्षांत कायली फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याचाही रेकॉर्ड मोडीत काढत, त्याला पाठीमागे टाकून जगातील पहिली वयानं सर्वांत लहान पण स्व-कर्तृत्वानं बिलिओनियर बनणारी पहिली व्यक्ती ठरेल.......

  • सागर वाघमारे
  • Sat , 14 July 2018
  • 1 Comments
  • 4 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.